वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेड बहुजन समाज महिला आघाडी शहर अध्यक्ष उषा आगदारी यांनी मुख्याधिकारी अर्शिया जुही यांना निवेदनातून घुग्घुस पोलीस स्टेशन ते एसीसी कंपनीच्या मुख्य रस्त्यावर साफसफाई करावी अशी मागणी केली आहे.
पोलीस स्टेशन ते एसीसी कंपनीच्या मुख्य रस्त्यावर ट्रक, हायवा चालतात त्यामुळे रस्त्यावर धूळ, माती पडून राहते. जाणे येणे करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. धूळ, माती डोळ्यात नाकात जात असल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्या रस्त्यावर साफसफाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड बहुजन समाज आघाडीच्या शहर अध्यक्ष उषा आगदारी, आदिवासी आघाडीच्या शहर अध्यक्ष उज्ज्वला उईके, कामिनी देशकर, भुदेवी अट्टेला, ज्योत्सना मस्के, सुनीता चुने, सुजाता देशकर उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...