स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): औद्योगिक दृष्ट्या प्रगत गडचांदूर शहरालगत माणिकगड सिमेंट कंपनी उद्योग थाटले या ठिकाणी नवीन युनिट चे काम सुरु होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले आहे कंपनीच्या ध्वनि प्रदूषण वायू प्रदूषण व जलप्रदूषणामुळे मानव प्राणी व पाळीव प्राण्यांचे आरोग्याशी खेळ मांडला आहे.
नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ निवड कंपनीची अनामत जप्त करून कारवाई केल्याचे बसविल्या जाते यामुळे नागरिकांचा प्रदूषणाचा प्रश्न सुटत नाही कंपनी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतीही प्रभावी कार्य हाती घेतलेली नाही गडचांदूर पंचक्रोशीत वाळवंटाची परिस्थिती निर्माण झाली असून वृक्ष लागवड धूळ वर नियंत्रण करण्यासाठी पाण्याचा वापर केल्या जात नाही यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट होऊन उत्पादनावर परिणाम होऊन घट झाली आहे तसेच तीस हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरामध्ये सूर्योदय होताच नागरिकांना घर व घराचे अंगण तसेच घरातील साहित्यावर धुळीचा थर सांगतो नागरिक व युवकांच्या आरोग्यावर अनंत अशा आजाराने नागरिक त्रस्त आहे.
कंपनीच्या मार्फत आरोग्याच्या काळजी घेण्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही तसेच शहराला हरित शहर निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीने केला नाही कंपनीचे दूषित पाणी वाहून जात असल्याने नाले ओढ्यात दूषित पाणी पिऊन अनेक पाळीव प्राणी जनावरांना देखील आजार व मृत्यूच्या दारात जावे लागते कंपनीच्या चुनखडी उत्खनन कुसुंबी परिसरामध्ये राखीव जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
वन जमिनीवर अनाधिकृत अतिक्रमण उत्खननामुळे परिसरात धुळीचे कण वायू प्रदूषण यामुळे वन वैभव नष्ट होत आहे त्या पंचक्रोशीतील पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होत आहे वन्य प्राण्यांचे निवारे नष्ट झाल्यामुळे खदानी परिसरात पाळीव प्राणी व वन्य प्राण्यांचे अनेक वेळा अपघात घडून दुखापत झाल्याच्या घटना घडले असताना कंपनीकडून पर्यायी व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेला नाही यामुळे या भागातील प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्यामुळे नागरिकांच्या भावना शासनाला कळावे म्हणून घरात जमा झालेले धुळीचे कण पार्सल द्वारे माननीय मुख्यमंत्री यांना पाठवण्याचा िर्धार शेतकर्यांनी केला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीरतेने वाढते प्रदूषण व वृक्षांची होणारी रास थांबविण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली यांनी आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...