संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): बुधवार 9 फेब्रुवारी रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे प्रकाशित केलेल्या नववर्ष-२०२२ च्या दिनदर्शिकेचे विमोचन लोकनेते, विकासपुरुष, लोकलेख समितीचे अध्यक्ष, आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते चंद्रपूर येथील आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
घुग्घुस परिसरात या दिनदर्शिकेचे 20000 प्रति वितरण करण्यात आलेल्या आहेत. घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेले शेकडो सेवा कार्ये या दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरात, जनमनात पोहचविण्याचा सेवा केंद्राचा मानस आहे.
या सेवाकार्यांमध्ये प्रामुख्याने रुग्णांना आर्थिक मदत, शासकीय योजनांची नि:शुल्क माहिती, घुग्घुस येथील 357 कुटुंबाना उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस जोडणी वाटप, शेकडो निराधार महिलांना योजनेचा लाभ, 527 गरजुंना मोफत पॅन कार्ड काढून देणे, 2,000 हजारांच्यावर गरजूंना ई-पास काढून देणे, कोरोना काळात गरिबांना मोफत जेवण मिळण्यासाठी सुरू केलेले दोन शिवभोजन केंद्र, आयुष्यमान भारत व इतर योजनेतून 2,000 च्या वर रुग्णांना मदत, डान्सचा सराव करतांना मरण पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना 75 हजाराची आर्थिक मदत, कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, 1,000 च्यावर लाभार्थ्यांना मोफत शिधापत्रिका, जेष्ठ नागरिकांना काठीचे वाटप, मोफत चष्मे वाटप, जेष्ठ नागरिकांची सेवाग्राम येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 1,300 मजुरांना मोफत ई-श्रम कार्ड काढून देणे, कोरोना काळात 20,000 हजाराच्या वर गोरगरिबांना मोफत धान्य किटचे वाटप, रक्तदान शिबिरात 1,019 रक्तदात्यांचे रक्तदान, 207 बचतगटांची निर्मिती व 161 बचत गटांना शासनाद्वारे कर्ज वाटप अशा अनेकानेक सेवाकार्यांच्या सुरेख व सुनियोजित माहितीमुळे ही दिनदर्शिका भिंतीवर शोभनीय आणि उपयोगी ठरत आहे. ही दिनदर्शिका घुग्घुस परिसरासह जिल्ह्यातील घराघरात पोहचवून प्रत्येक जनमनातपर्यंत हे सेवाकार्य घेऊन जाण्याचा सेवा केंद्राचा मानस आहे.
याप्रसंगी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रा.पं.सदस्य साजण गोहणे, बबलू सातपुते, प्रा. हेमंत ऊरकुडे, शरद गेडाम, राजेंद्र खांडेकर, अमोल तुळसे, मोहन चलाख उपस्थित होते.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...