वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
बुधवार 9 फेब्रुवारी रोजी घुग्घुस येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले तसेच राजीव रतन चौकात जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हाप्रभारी प्रा. जावेद पाशा म्हणाले घुग्घुस येथील जनतेच्या सेवेसाठी या रुग्णवाहीकेचे लोकार्पण करीत आहो. हे राजकारणातील सर्वश्रेष्ठ कार्य आहे. रुग्ण हा कोणत्याही जाती, धर्म, भाषेचा नसतो म्हणून रुग्णांची सेवा करणे हेच आमचे कार्य आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष नाहिद हुसैन, जिल्हा उपाध्यक्ष अमान अहमद, शहर प्रभारी समीर मिर्झा, सोहेल शेख, घुग्घुस शहर अध्यक्ष सानू सिद्दीकी, युथ शहर अध्यक्ष सोहेल शेख, शहर उपाध्यक्ष अख्तर अहमद, मीडिया प्रभारी एजाज शेख, शहर सचिव नुरुल हसन, इस्राईल शाह, मुस्लिम खान, मन्सूर शेख, राकेश तगरम, इलीयास खान, इस्लाम शेख, सोनू शेख, सोहराब खान, फैजान शेख, कौसर अली, इम्रान शेख, शाहरुख शेख, खादीम, शाहनवाज, हसनैन, माशुक शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...