Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / संपकरी एसटी कामगारांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

संपकरी एसटी कामगारांना आमदार मुनगंटीवारांचा मदतीचा हात

संपकरी एसटी कामगारांना आमदार मुनगंटीवारांचा मदतीचा हात

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती


 

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचे मागील २६ ऑक्टोंबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. परंतू मविआ सरकारकडून या संपाकडे व कामगारांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
राज्य सरकारच्या अशा मनमर्जी कारभारामुळे एसटीच्या कामगार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.
अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून  आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतर्गत येणार्‍या आगारातील कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरण करण्यात येत आहे.
यानिमित्तानं वरोरा आगारातील कामगारांना  जिवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरण भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले  .

याप्रसंगी, माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुका महामंत्री ओम मांडवकर, शहराध्यक्ष सुरेश महाजन, जेष्ठ नेते बाबासाहेब भागडे, माजी पं. स. सभापती रोहिणीताई देवतळे, भाजयुमोचे प्रदेश सचिव करण देवतळे, अमित चवले, नेमिश लाक्केवार, माजी नगरसेविका सुनीता काकडे, सायरा शेख, गजाजन राऊत, पप्पू साखरीया, विलास गयनेवार, अभिजित गयेनेवार, राजू दोडके, बाबू भोयर, महेश श्रीरंग, अमित आसेकर, दिलीप घोरपडे, एसटीचे किशोर भोयर, राजू समर्थ,  वैशाली भोयर, . आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व एसटीचे कामगार बांधव उपस्थित होते.
यावेळेस स्वरतपस्विनी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना मौण श्रद्धांजली ही वाहण्यात आली

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...