स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): देशाचे महान सुफी संत ख्वाजा गरीब नवाज अजमेर याचा वार्षिक ऊर्स देशभरात मोठ्या उत्साहात मनवला जातो त्याच धर्तीवर गडचांदुर येथील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमीन अर्थात AIMIM या राजकीय संघटना कोरपना तालुक्याचे वतीने गडचांदुर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय घाटे,डॉक्टर प्रशांत गेडाम,डॉक्टर एस,एच नामपल्ले, मनीषा कणाके,कल्पकव पक्षाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष मो.रफिक शेख,उपाध्यक्ष अब्दुल हफिज अ. गनी, शहर अध्यक्ष मुनाफ शरीफ शेख,उपाध्यक्ष मो.रऊफ मो.शरीफ,सचिव मो.सोहेल,दस्तगीर रझाक शेख,शेख कादरभाई,शब्बीर शाह,नासीर खान पत्रकार,शेख गनी,शेख अकबर,शेख फिरोज,शेख युसुफ,शेख रमजान,वसीम रिजवी, स अन्य कार्यकर्ते हजर होते. सर्व पदाधिकारी यांनी या प्रसंगी कोविड 19 चे नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे वचन घेतले.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...