Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गाव येथे शाखा वंचित...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गाव येथे शाखा वंचित आघाडी चा बैठकीतील सूर शाखा जिथे न्याया साठी लढा: अमोल राऊत

गाव येथे शाखा वंचित आघाडी चा बैठकीतील सूर शाखा जिथे न्याया साठी लढा: अमोल राऊत

प्रतिनिधी. कोरपना : मंगेश तिखट

राजुरा, ७ फेब्रु. : काल संत नगाजी महाराज सभागृह राजुरा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन त्यांना योग्य न्याय देण्यात अग्रेसर राहील. तसेच युवा बेरोजगारांसाठी प्रामुख्याने सातत्याने प्रयत्नरत राहील असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मंचावर आसनस्थ होते. तालुक्यातील अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी पंचायत समिती सर्कलकरिता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्याचप्रमाणे 'गाव तिथे शाखा' अभियानांतर्गत अहेरी येथे गाव शाखा गठीत करून फलकाचे अनावरण करण्यात आले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे उदघाटक म्हणून उपस्थित होते. तर जिल्हा महासचिव धीरज बांबोळे, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, जिल्हा सचिव रमेश लिंगमपल्लीवार, राजुरा तालुका निरीक्षक भगीरथ वाकडे, जिल्हा आय टी सेल प्रमुख अमोल राऊत यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अहेरी गाव शाखा अध्यक्ष मारोती कोडापे, उपाध्यक्ष दिलीप जुलमे, महासचिव प्रवीण भसारकर, संघटक सचिव म्हणून विठ्ठल उपरे यांची निवड करण्यात आली.

आढावा बैठकीत तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी सास्ती, गोवरी, आर्वी, पाचगाव, भेंडवी, विहिरगाव, विरुर स्टेशन, धोपटाळा, चुनाळा या पंचायत समिती सर्कलवर कारकर्त्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करून जबाबदारी सोपविण्यात आली.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...