Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जय विदर्भ पार्टी ची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जय विदर्भ पार्टी ची जिल्हा कार्यकारनि निवड व नियुक्ती पत्र वाटप

जय विदर्भ पार्टी ची जिल्हा कार्यकारनि निवड व नियुक्ती पत्र वाटप

जय विदर्भ पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समिती ची संयुक्त बैठक

प्रतिनिधी. कोरपना: मंगेश तिखट

 

काल दि. 06 फरवरी रोज रविवारच ला शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे

  जय विदर्भ पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समिती ची संयुक्त बैठक व जय विदर्भ पार्टी ची जिल्हा कार्यकारनि निवड व नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यां कार्यक्रमात जय विदर्भ पार्टी चंद्रपूर च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी  जय ठाकरे भद्रावती तर जिल्हा कोषाध्यक्ष पदी गौतम जी कांबळे बल्लारपूर, जिल्हा सहसचिव अविनाशजी ऊके चंद्रपुर, व जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी कू. उज्वला ताई नगराळे तर जिल्हा महिला सचिव पदी सारिका ताई उराडे व जिवती तालुका अध्यक्ष पदी रियाज सय्यद यांची सर्वमताने निवड करून जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ मूर्हेकर व चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदाम भाऊ राठोड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पदभार देण्यात आला.   
यावेळी उपस्थित मान्यवर विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ दहेकर, जय विदर्भ पार्टी चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदामभाऊ राठोड, जय विदर्भ पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेशभाऊ मुर्हेकर,अविनाश उके, मुन्नाभाऊ आवळे, नागसेन खंडारे, अंकुश वाघमारे, झारीका उराड, यशवंत उराडे, कुणाल पेटकर, जय ठाकरे,गौतम कांबळे, मुन्ना खोब्रागडे, अमित सहारे, रियाज सय्यद, प्रकाश राठोड,विकास राठोड,गोवर्धन राठोड व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कायकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...