Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / सेवानिवृत्त प्राचार्याची...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

सेवानिवृत्त प्राचार्याची दीड लाखाने फसवणूक...!

सेवानिवृत्त प्राचार्याची दीड लाखाने फसवणूक...!

ऑनलाइन प्रणालीने झाली फसवणूक, ब्रम्हपुरी येथील घटना

ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य शरदचंद्र ठेंगरे यांची एक लाख 55 हजार रुपयाची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडली या प्रकाराची तक्रार ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे करण्यात आली. अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त प्राचार्य शरदचंद्र ठेंगरे हे गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ब्रह्मपुरी येथील विद्यानगर येथे वास्तव्याने राहतात. दिनांक 4 फेब्रुवारीला एका अज्ञात व्यक्तीचा ठेंगरे यांच्या मोबाईलवर फोन आला. तुमच्या स्टेट बँकेच्या खात्याला आधार कार्ड व पॅन कार्ड लींक नसल्याने तुम्हाला पाठवलेल्या लिंक वर जाऊन तुमचा फॉर्म भरून घ्या व मोबाईलवर आलेली ओ टी पी सांगा अशा प्रकारचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ठेंगरे यांनी आलेल्या लिंकवर जाऊन फार्म भरले व आलेली ओटीपी त्या व्यक्तीला सांगितले . ठेंगरी यांना शंका आल्याने आपल्या जवळील लॅपटॉपवरून सदर बँकेचा तपशील बघितले असता तीनदा आपल्या खात्यातून एकून चक्क एक लाख 55 हजार काढल्याचे निदर्शनास आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी शरदचंद्र ठेंगरे यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ५६/२०२२ नुसार भांदवी कलम 420 तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रोशन यादव करीत आहेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...