स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
प्रतिनिधी. कोरपना: (मंगेश तिखट)
- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले. कोरपना तालुक्यातील विविध गावातील विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
तालुक्यातील कमलापुर येथे स्थानिक निधी अंतर्गत समाजभवन बांधकाम करणे - 15 लक्ष, येरगव्हान येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकाम करणे - 13 लक्ष, बोरगांव (खु.) ते बोरगांव (बु.) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे - 30 लक्ष, धोपटाळा येथे जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकाम करणे - 13 लक्ष, खैरगाव पुलावरील रपटा बांधकाम करणे - 5 लक्ष, कोठोडा (बु.) येथे पशु वैद्यकीय दवाखाना बांधकाम व निवास इमारतीचे बांधकाम करणे - 23 लक्ष, कोठोडा (बु.) येथे जनसुविधा निधी अंतर्गत स्मशानभूमी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे - 3 लक्ष, गोविंदपुर अंगणवाडी इमारत बांधकाम करणे - 9.40 लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी जि. प. सदस्य कल्पनाताई पेचे, विनाताई मालेकर, पं. स सदस्य संभाजी कोवे, शाम रणदिवे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, सिताराम कोडापे, भाऊजी चव्हाण, सुरेश मालेकर, संजय तोडासे, सरपंच सत्यपाल आत्राम, दीपक राठोड, अनिता किन्नाके, जीवतोड, रमेश मेश्राम, विनोद मारकोल्हे, तानु नैताम, सतीश झाडे, सुधाकर राठोड, सुनील कोचारे, शामराव उईके, अनिल मेश्राम यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...