Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / राष्ट्रवादी काँग्रेसची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

राष्ट्रवादी काँग्रेसची चावडीवर चर्चा . कोरपना तालुका महासचिव मंगेश दिलीप तिखट

राष्ट्रवादी काँग्रेसची चावडीवर चर्चा   . कोरपना तालुका महासचिव मंगेश दिलीप तिखट

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम

                

.                        महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयंत पाटील तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या निर्देशानुसार कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस व राष्ट्रवादी सेवा दल कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी ग्रामीण व शहरी भागांमध्ये पक्ष संघटनात्मक कार्य तसेच लोकांच्या समस्या निराकरण करण्याच्या दृष्टीने पक्ष पदाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर जाऊन चावडीवर चर्चा आयोजन करावे असे निर्देश दिले होते त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी नगरपंचायत कोरपना येथील 2 प्रभागात चावडीवरील चर्चा आयोजित केली होती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली शहर राष्ट्रवादी अल्पसंख्य काँग्रेसचे अध्यक्ष नादिर कादरी विनोद मेश्राम मुन्ना शेख असलम भाई अंबादास चव्हाण गौतम भगत विवेक इत्यादींनी चावडीवर चर्चा आयोजित केली तसेच कोरपना तालुक्यातील  नांरडा  कोरपना तालुका महासचिव कमिटी  मंगेश तिखट . सुदाम पा. मालेकर, गजानन खाडे, प्रमोद लोहे . चेन्नई येथे किसान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विनोद जुमळे सावल हीरा सामाजिक न्याय विभागाचे धनराज जीवने जगदीश कोवे तसेच पिंपर्डा रमेश डारवरे चंद्रभान तोडासे यांनी आयोजन केले होते अनेक नागरिक कार्यकर्ते यामध्ये सहभाग घेऊन गावातील समस्या योजनेविषयी माहिती दिली

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...