वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि) : धानोरा फाट्या जवळ टोल नाक्यावर दिनांक 5 फेब्रुवारीला रात्री 3:30 वाजता फिर्यादी धीरज वीरेंद्र प्रसाद यादव (20) रा. बासघाट बिहार हा चालक ट्रक क्र. एमएच 34 बीजी 3342 टोल नाक्यावर ट्रक उभा करून झोपून असतांना अनोळखी चार आरोपीनी तिथे येऊन चाकू दाखवून रॉडने मारहाण केली व 3,000 हजार रुपये हिसकावून नेले तसेच चालक महेंद्र कुमार प्रेम शंकर दुबे हा ट्रक क्रमांक एमएच 40 एके 0815 उभा करून तिथे झोपून असतांना त्यालाही मारहाण करून त्याचा जवळील 4,700 रुपये हिसकावून नेले.
फिर्यादीच्या तक्रारी वरून घुग्घुस पोलिसांनी कलम 394 (34) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. नि. बी. आर. पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सहा. पो. नि. अंबादास टोपले करीत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, एलसीबीचे पो. नि. बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घुग्घुस येथे भेट दिली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...