संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
जिवती: तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरू असून पंतप्रधान ग्राम सडक योजना- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व इतर अनेक योजनेचा अंतर्गत शासन-प्रशासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेचा माध्यमातून डांबरीकरण रस्ते - ब्रिज-पुलीया- काॅंक्रेट रस्ते, नाल्यांचे काम जिवती तालुक्यात सुरू असुन शासन-प्रशासन चांगले दर्जेदार काम करण्याकरिता कोट्यावधी रुपये कामासाठी खर्च करीत आहेत परंतु तालुक्यातील नंदप्पा ते आनंद गुडा- भोकसापूर- संगणापूर या मार्गाचे संथगतीने काम सुरू असुन या कामासाठी वापरण्यात येणारे मटेरियल अंदाजपत्रका नुसार वापरले जात नसुन याच परिसरातील निकृष्ट दर्जाचा मुरुम उत्खनन करून रस्त्याच्या कामाला वापरण्यात आला आहे.
मुरुमाची जाडी - जिएसबीची जाडी-गिट्टीची जाडी ज्या प्रमाणात वापरली जाते त्या प्रमाणात वापरण्यात आली नाही.सध्या बिबीएम डांबरचे काम झाले त्याची जाडी तपासण्यात यावी.
या मार्गावर लहान पाईप पुलीयाचे काम व सिमेंट काॅक्रेट रस्त्याचे काम झाले या कामासाठी निकृष्ट दर्जाची मातीमिश्रीत काळी रेती व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरले असल्यामुळ या निकृष्ट दर्जाचा कामाची चौकशी करण्यात यावी संबंधित कंत्राटदार व अधिकारीवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी बोलताना सांगितले आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...