स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
गडचांदुर येथून जवळ असलेले औद्योगिक नगरी म्हणून आवळपुर गावची ओळख आहे
येथील शिधा वितरण व्यवस्था दोन स्वस्त धान्य दुकान कडून केले जाते मात्र डिसेंबर मध्ये आलेला मोफत धान्य वाटप झालेच नाही असे असताना शासनाच्या कागदोपत्री डाटा अपडेट करून वाटप झाल्याचे भासवण्यात आले यामुळे संशयाची सुई गोडाऊन पासून वितरण व्यवस्थेपर्यंत साखळी पद्धतीने गैरव्यवहार तर होत नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे डिसेंबर चे वाटप झालेले असताना
अंगठ्याचे ठसे घेऊन कागदोपत्री वाटपाचा पुरावा दाखवले जात आहे नुकताच गाडेगाव येथील भोंगळ कारभार उघडकीस आला असताना या परिसरातील अनेक दुकानदारांनी डिसेंबर माल वाटप न करता पुढील वाटपामध्ये काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी साठवून तर ठेवला नाही ना अशी चर्चा या भागात असून आवड पुर येथील डिसेंबर चे धान्य गोडाऊन वरून उचलून होऊन सुद्धा वाटप का करण्यात येत नाही अशी सी धारकांची तक्रार असून अन नागरी पुरवठा विभाग आवळा पूर येथील स्वस्त धान्य दुकानाचे साठा कुठे आहे धान्य वाटप का झाले नाही त्याची चौकशी करुन कारवाई करणार का असा सवाल लाभार्थी नागरिकांनी केला आहे
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...