वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): घुग्घुस येथील पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे हे 31 जानेवारीला सेवा निवृत्त झाले. त्यांचा सेवा निवृत्तीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस स्टेशन येथे पार पडला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी बोलतांना राहुल गांगुर्डे म्हणाले माझा दोन वर्षाचा कार्यकाळ चांगला गेला शुभम फुटाणे हत्याकांड उघडकीस आणणे एक आव्हान होते परंतु तो गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक केली या वेळी ते भावुक झाले होते. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भावुक होऊन सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना निरोप दिला.
यावेळी सहा. पो. नि. संजय सिंग, मेघा गोखरे, अंबादास टोपले, उप निरीक्षक गौरी शंकर आमटे, गुन्हे शाखेचे प्रकाश करमे, महेश कुंभारे, मनोज धकाते, रंजित भुरसे, गजानन झाले उपस्थित होते.
तसेच गोदावरी मंगल कार्यालयात सेवा निवृत्ती सोहळा पार पडला याप्रसंगी सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना पोलीस स्टेशन व ग्रामस्थांकडून पुढील जीवन प्रवासाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...