स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
प्रतिनिधी कोरपना .मंगेश तिखट: महान संत, जगतगुरु तुकोबाराय यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वच्छ्ता जागृती राबविली. ही जनजागृती सामाजिक कार्यकर्ते विशाल शेंडे, व मेघा करमनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवेळी अशाप्रकारचे उपक्रम राबविले जाते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा संपूर्ण स्वछ करण्यात आला.जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील विद्यार्थी दर महिन्याला एक दोन दिवस, तसेच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. सदर या उपक्रमात यश, बोरकुठे, प्रवीण चौधरी, मयूर जानवे, तुषार चोथले, केतन पिंपळशेंडे, साहिल मत्ते, अवघान आदी वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...