Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / अँनोटी हायब्रीड निधी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

अँनोटी हायब्रीड निधी अंतर्गत मंजूर झालेल्या भोयगाव गडचांदूर शेणगाव जिवती रस्त्याचे कामाला गती देऊन पूर्ण करा -माजी आमदार अँड.संजय धोटे

अँनोटी हायब्रीड निधी अंतर्गत मंजूर झालेल्या भोयगाव गडचांदूर शेणगाव जिवती रस्त्याचे कामाला गती देऊन पूर्ण करा  -माजी आमदार अँड.संजय धोटे

सात दिवसाच्या आत कामाला गती न दिल्यास भाजपा तर्फे तीव्र आंदोलन छेडणार

मंगेश तिखट (प्रतिनिधी): तत्कालीन भाजप सरकारच्या काळात माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून व तत्कालीन आमदार अँड संजय धोटे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या  अँनोटी हायब्रीड निधी अंतर्गत  भोयगाव,गडचांदूर, शेणगाव,जिवती रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती,रस्त्याचे कामाचे भूमिपूजन तत्कालीन भाजप सरकारच्या काळात झाले,कामाला सुरुवात झाली,पण मागील दोन वर्षांपासून  हे काम कासव गतीने सुरू आहे,यासर्व बाबीचा नुकसान गडचांदूर तसेच परिसरातील नागरिकांना होत आहे,गडचांदूर शहरातील रस्ते खोदून ठेवले असून याचा नाहक त्रास येथील नागरिकांना होत आहे.

पायदळ तसेच मोटार सायकल जाणाऱ्या नागरिकांना खोद काम केलेल्या रस्त्याच्या धुळी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,तसेच अपघाताचे प्रमाण वाढत आहेत,या कामाला लवकरात लवकर गती देऊन पूर्ण करावे अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की माझ्या कार्यकाकाळात हे काम मंजूर झाले या कामाला जवळपास 160 कोटीचा निधी मंजूर झाला होता. कामाला सुरुवात पण झाली होती,परंतु कंत्राटदाराला कोणाच्या तरी माध्यमातून उगाच त्रास दिल्या जाते ही बाब अतिशय गंभीर असून या कडे सुद्धा संबधीत अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे.

हे काम लवकर पूर्ण करावे अन्यथा गडचांदूर व परिसरात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मजाव करू असे ही यावेळी बोलताना म्हणाले, माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी केली,यावेळी भाजपचे नेते शिवाजी सेलोकर, भाजपा शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार,नगरसेवक अरविंद डोहे, माजी नगरसेवक निलेश ताजने, भाजपचे ज्येष्ठ नेते महेश शर्मा,हरी घोरे, संदीप शेरकी, गंगाधर खंडाळे, योगेंद्र केवट, अजीम शेख,प्रतीक सदनपवार, कुणाल पारखी, सुयोग कोंगरे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...