आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधी): नुकतीच शासनाने चंद्रपुर जिल्ह्यातील 28 रेती घाटा पैकी 18 रेती घाटानची लीलावाची घोषणा केलेली आहे। परन्तु घुग्घुस येथील चिंचोली,घुग्घुस, पांडरकवड़ा तसेच चंद्रपुर येथील पठानपुरा-जमन्जट्टी ईराई नदी घाट, छोटा नागपुर पडोली ईराइ नदी घाट वर रेती तस्कारांचा धुमाकुळ सुरु आहे।
येथिल चिंचोली,घुग्घुस घाट, पांढर कवडा वडा घाट येत्या अनेक महिन्यापासून रेती चोरी सुरु असून, महसूल विभागाच्या दुर्लक्षा मुळे शासनाचे लाखों करोडो चा महसूल बुडत आहे, वडा घाटावर दिवस रात्रे ट्रैक्टर व्दारा अवैध खनन होत असून याकडे पर्यावरण संरक्षणाने लक्ष द्यावे, नदीच्या पाण्याची पात्रता कमी होत असून, हजारों ब्रास रेती घाटावर ट्रैक्टर ने नविन- नविन मार्ग सोधून रेती तस्करी होत आहे. वर्धा नदीच्या चिंचोली, घुग्घुस घाटावर रात्रौ दिवस रेती चोरी होत आहे, मंडल अधिकारी, व पटवारी, नायब तहसीलदार यांच्या मुख संमती मुळे शासनाचे लाखों कोट्यावधिचा महसूल बुडत आहे, वडा घाटावर ट्रैक्टर ने रेती गोळा करुण नंतर ते हायवा ट्रक यांना 25 ते 30 हजारात खुल्या बाजारात विकल्या जात आहे. तरी रेती वाहतूक करणारे वाहनावर कारवाई करुण घाट लिलाव करण्यात यावा अशी मागणी नागरिकातर्फे व समाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
तसेच घुग्घुस घाट 2/3 होत आहे अद्याप लिलाव झालेला नाही परंतु रेती चोरी सत्र सुरु आहे , छोटा नागपुर पडोली इरई नदी 15 ते 20 ट्रैक्टर, पठाण पुरा जमजट्टी समोर इरई नदी घाटवर रेती तस्करांचा धुमाकुळ चालू आहे. नुकतीच शासनाने चंद्रपुर जिल्ह्यातील 28 रेतीघाटापैकी 18 रेती घाटानची लिलावाची घोषणा केलेली आहे,परंतू घुग्घुस येथिल चिंचोली, घुग्घुस,तसेच चंद्रपुर येथील,पठाणपुरा- जमजट्टी इरई नदी घाट,छोटा नागपुर पडोली ईरई नदी घाट वर रेती तस्करांचा धुमाकुळ सर्रासपणे सुरु आहे. 15 ते 20 ट्रैक्टर, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, पटवारी, यांच्या आशीर्वादाने, रेती तस्कर मुजोरी करित रेती घाटावरुन रेती वाहतूक करित आहे, रेती चोरी सत्र बंद करण्यात यावी व पुर्ण घाटांचे लिलाव करण्यात यावी अशी मागणी नागरिकातर्फे जोर धरत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...