Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / हायवा ट्रक च्या धडकेत...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

हायवा ट्रक च्या धडकेत भोयेगाव येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार

हायवा ट्रक च्या धडकेत भोयेगाव येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार

सरपंचाची समयसूचकता भरधाव ट्रकचा पाठलाग करत वनसडी येथे ट्रकला पकडले

कोरपना: कोरपना तालुक्यातील कवठाळा येथे गडचांदूर घुगुस जिल्हा महामार्गावर सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास भरधाव हायवा ट्रकने कवठाळा स्टेट बँकेच्या समोर गडचांदूर वरून भोयगावला परत जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दूचाकी चालक विठ्ठल गुंजेकर 54 वर्ष पुरुषोत्तम निर 45 वर्ष हे जागीच ठार झाले. घटनेची कल्पना लागताच कवठाळा गावचे सरपंच नरेश सातपुते हे आपल्या साथीदारा समवेत या ठिकाणी पोहोचले असता ट्रक चालक ट्रक सहित फरार झाल्याचे कळताच कवठाळाचे सरपंच नरेश सातपूते यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या दुचाकीने आपल्या साथीदारांसह वनसडी येथे तीस किलोमीटर अंतरावर नांरडा फाट्याजवळ शेवटी ट्रकला पकडले. सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलीस स्टेशनला दिली असता गडचांदूर चे ठाणेदार सत्यजित आमले, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, कवठाळा बीटचे अंमलदार चरणदास मडावी यांनी ट्रक ताब्यात घेत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मागील दोन वर्षापासून गाव ते गडचांदूर या जिल्हा महामार्गाचे काम अगदी संथ गतीने सुरु असल्यामुळे या ही अगोदर या प्रकारचे अनेक अपघात याठिकाणी घडले. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आणि अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. मात्र प्रशासनाच्या संथ आणि दुर्लक्षित धोरणामुळे मालिका सारखी सुरूच आहे
नरेश मदन सातपुते (सरपंच कवठाळा)

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...