Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / खुद्द आमदारांनीच दिला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

खुद्द आमदारांनीच दिला आंदोलन करण्याचा इशारा...

खुद्द आमदारांनीच दिला आंदोलन करण्याचा इशारा...

राजुरा विधानसभा क्षेत्रातील अपूर्ण रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा - आ. सुभाष धोटे

कोरपना -  राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कामामध्ये दिरंगाई होत आहे. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची दि. ०१ ला राजुरा येथे बैठक घेऊन त्वरित कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. अन्यथा स्वतः आंदोलन करण्याचा इशारा आमदारांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

रस्त्यांची कामे तात्काळ करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही काही ठिकाणी दिरंगाई होत आहे. स्थानिक नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची वेळ येत आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांचा अंत पाहू नये. क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व रस्त्यांच्या कामांशी संबंधित ज्या कंत्राटदारांनी कामे घेतलेली आहेत त्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल तर अशा कंत्राटदारांकडून कामे काढून दुसर्‍याला देऊन काम पूर्ण करावे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी सर्व बांधकाम मंडळ चंद्रपूरच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांना दिल्या.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता सुनिल कुंबळे, सा. बा. विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता भास्कर वाला, राजुरा, गडचांदूर, जिवती व गोंडपिपरीचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...