Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / वन हक्क जमीन पट्टया...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

वन हक्क जमीन पट्टया करिता राष्ट्रवादीच्या मोर्चा धडकला

वन हक्क जमीन पट्टया करिता राष्ट्रवादीच्या मोर्चा धडकला

जिवती: कोरपना राजुरा उपविभागीय कोरपना व जिवती तालुक्यातील गैर आदिवासी व आदिवासी चे वन हक्क दावे नाकारल्यामुळे अनेक कुटुंब हक्कापासून वंचित झाल्याने व वन विभाग अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेऊन अतिक्रमण हटवण्याचे धडाका सुरू केल्याने पहिल्याच पहिल्याच दिवशी मांडवा येथे वामन कोल्हे यांची विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन विषारी औषधामुळे पाच दिवस जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यूशी झुंज दिली असाच प्रकार अनेक ठिकाणी घडतील शक्यता नाकारता येत नाही जिवती व कोरपना तालुक्यातील हजारो शेतकरी अतिक्रमणावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

१९७२ते १९७८ या कालावधीमध्ये जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावर हजारो पट्टे देऊन त्यांच्या वस्त्या बसून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिले मात्र पिटीशन क्रमांक३६०६/२०१५ मध्ये शासनाने अनेक अनेक जमिनी विवाग्रस्त घोषित केल्याने नवीन वादाला तोंड फुटणार आहे. १९६० पूर्वीच्या कोणत्याच रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने तीन पिढ्यांचा पुरावा देणे शक्य नाही त्यामुळे ती अट रद्द करून वन विभागाची जुलमी कारवाई थांबवण्यात यावे२००५ पूर्वीचे सर्व अतिक्रमण पट्टे नियमित करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे प्रधानमंत्री वन पर्यावरण मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना  तहसीलदार कोरपणा यांच्यामार्फत निवेदन पाठवण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते कार्तिक गोल्नावार रामभाऊ कोल्हे, विजय नक्षीने संतोष भुसे लखमापूर रुपापेठ परसोडा सावलहीरा ,मांडवा , पार्डी येरगव्हान इत्यादी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व अतिक्रमणधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...