स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना प्रतिनिधी ): चंद्रपूर आगार येथे एस. टी. कर्मचार्यांचा संपाला जय विदर्भ पार्टीचे चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदामभाऊ राठोड व जय विदर्भ पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेशभाऊ मुर्हेकर यांनी एस.टी.आगार येथे जाऊन जाहीर पाठिंबा दिला.
एस.टी. शासनात विलीन झाल्यास जनतेचे फायदे, विलीनीकरण करून झाल्यास एसटी च्या सार्वजनिक मालमत्तेवर होणारा भ्रष्टाचार थांबेल,गाव तिथे एसटी म्हणजे महाराष्ट्र दळण वळण आणखी बळकट.जेष्ठ नागरिक ,विद्यार्थी, अंध,अपंग इतर सवलती टिकून राहतील, राज्य शासनात विलीनीकरण झाल्यास अंदाजे ४०% तिकीट दर कमी होईल,महाराष्ट्र राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती अधिक बळकट होईल.
एसटीचे खाजगीकरण झाल्यास जनतेचे होणारे नुकसान पुढील प्रमाणे.
१) गाव तिथे एसटी जाणार नाही.
२)कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.
३)जोपर्यंत गाडी भरत नाही,तोपर्यंत गाडी निघणार नाही.
४)खाजगी मालक जनतेकडून अव्वाचे सव्वा भाडे आकारणी करतील.
५)विद्यार्थी पास, जेष्ठ नागरिक, पत्रकार, अंध,अपंग,यांच्या योजना बंद होतील व विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, पत्रकार, अंध, अपंग यांचे नुकसान होईल.
६)खाजगीकरण झाल्यास अनेक अडी अडचणींना सामोरे जावे लागेल.
म्हणून जय विदर्भ पार्टी शासनाला आव्हान करते की एसटी कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण केलेच पाहिजे.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...