वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (चंद्रपूर-विशेष-प्रतिनिधि): सफेद झेंडा कामगार संघटनेनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन एसीसी कंपनीचे पुष्कर चौधरी जोगेंदर सिंग कामगार नेते देवेंद्र गहलोत काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी किसन सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे एससी सेलचे जिल्हाध्यक्ष पवन आगदारी कामगार नेते सय्यद अनवर पत्रकार मनोज कनकम जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी एसीसी कंपनी सोबत मिळून सफेद झेंडा कामगार संघटनेचे सुरु असलेले आंदोलन फोडण्यासाठी कट षडयंत्र रचल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलन फोडून काढण्यासाठी यांनी दिनांक 28 जानेवारी रोजी नकोडा येथील आंदोलनाच्या स्थळी आंदोलन कर्त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली व खुर्च्याची तोडफोड करून फेकून दिल्या. ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून या आंदोलनाला नकोडा सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आंदोलनाला परवानगी देण्यात आली त्यामुळे सरपंच्याचे पद रिक्त करा असे पत्र देण्यात आले. यावरून संशय निर्माण होतो कि ब्रिजभूषण पाझारे यांचा एसीसी कंपनीत ठेका स्कुल बसेस चालतात म्हणून त्यांनी हा षडयंत्र रचला आहे.
दिनांक 29 जानेवारीला हे सुब्बई गावात जाऊन तेथील लोकांना भडकवून सांगत आहे तुम्ही सुब्बई गावातील सर्व लोक घुग्घुस येथे या आणि सुरेश पाईकराव यांच्या विरोधात नारेबाजी लावून घुग्घुस येथे त्याला बदनाम करा आम्ही सर्व सांभाळून घेऊ तुम्हाला अडचण येऊ देणार नाही जितका पैसा लागेल तेवढा आम्ही देऊ असे सांगून सुब्बई येथील लोकांना भडकविले त्यामुळे घुग्घुस येथील शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा यांचा प्रयत्न असून आंदोलन फोडण्याचे षडयंत्र आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...