स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
कोरपना (प्रतिनिधी): कोरपना राजुरा उपविभागीय कोरपना व जिवती तालुक्यातील गैर आदिवासी व आदिवासी चे वन हक्क दावे नाकारल्यामुळे अनेक कुटुंब हक्कापासून वंचित झाल्याने व वन विभाग अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेऊन अतिक्रमण हटवण्याचा धडाका सुरू केल्याने पहिल्याच दिवशी मांडवा येथे वामन कोल्हे यानी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन विषारी औषधामुळे पाच दिवस जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यूशी झुंज दिली असाच प्रकार अनेक ठिकाणी घडतील असी शक्यता नाकारता येत नाही.
जिवती व कोरपना तालुक्यातील हजारो शेतकरी अतिक्रमणावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे१९७२ते १९७८ या कालावधीमध्ये जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावर हजारो पट्टे देऊन त्यांच्या वस्त्या बसून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिले मात्र पिटीशन क्रमांक३६०६/२०१५ मध्ये शासनाने अनेक जमिनी विवादग्रस्त घोषित केल्याने नवीन वादाला तोंड फुटणार आहे१९६० पूर्वीच्या कोणताच रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने तीन पिढ्यांचा पुरावा देणे शक्य नाही त्यामुळे ती अट रद्द करून वन विभागाची जुलमी कारवाई थांबवण्यात यावे२००५ पूर्वीचे सर्व अतिक्रमण पट्टे नियमित करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे प्रधानमंत्री वन पर्यावरण मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार ,यांना तहसीलदार कोरपणा यांच्यामार्फत निवेदन पाठवण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कार्तिक गोल्नावार, रामभाऊ कोल्हे, विजय नक्षीने, संतोष भुसे, लखमापूर ,रुपापेठ, परसोडा, सावलहीरा ,मांडवा , पार्डी येरगव्हान, इत्यादी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व अतिक्रमणधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...