Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / धावत्या मोटरसायकलवर...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

धावत्या मोटरसायकलवर चक्कर येऊन पडल्याने युवक गंभीर जखमी

धावत्या मोटरसायकलवर चक्कर येऊन पडल्याने युवक गंभीर जखमी

ब्रह्मपुरी-आरमोरी रोडवरील निलगिरी बार जवळील घटना

ब्रह्मपुरी: बाहेर गावाहून काही खाजगी काम आटोपून ब्रह्मपुरी कडे परत येत असताना धावत्या मोटार सायकलवरच चक्कर येऊन रोडवर पडल्याने युवक गंभीर जखमी झाला असल्याची घटना आज दिनांक ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ब्रह्मपुरी आरमोरी रोड जवळील निलगिरी बार जवळ घडली. प्रशांत करपे वय (३७) रा. ब्रह्मपुरी असे जखमी युवकाचे नाव असून सदर व्यक्ती जय किसान बिगरशेती पतसंस्थेत अभिकर्ता म्हणून काम करतात बाहेर गाऊन आपले काही खाजगी काम आटोपून ब्रह्मपुरी कडे मोटारसायकलने परत येत असताना ब्रह्मपुरी आरमोरी रोड वरील निलगिरी बार जवळ धावत्या गाडीवर त्यांना चक्कर आली व ते रोडवर खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली वेळीच याची माहिती उदापूर ग्रामपंचायतचे सरपंच तथा ब्रह्मपुरी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे यांना कळताच त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला त्वरित उपचारार्थ ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्यांची परिस्थिती अधिकच खालावली असल्याने त्यांना नागपूरला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये कळविण्यात आली असून पोलीस कर्मचारी सदर ठिकाणी पोहोचेपर्यंत सदर व्यक्तीला घटनास्थळावरून उपचारासाठी हलविण्यात आले होते

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...