स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
कोरपना - राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी यांच्या वतीने व क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर यांच्या सौजन्याने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा व आसन (बु) अशा चार ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वितरण शिबिर नुकतेच पार पडले. सदर शिबिराचा एकूण ९१० रुग्णांनी लाभ घेतला.
ग्रामपंचायत बिबीचे माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या पुढाकारातून चारही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २७ जानेवारीला बिबी व धामणगाव येथे तर २८ जानेवारीला आसन बु. व नैतामगुडा येथे शिबीर पार पडले. त्यानुसार बिबी येथे ४९०, धामणगाव येथे १९५, आसन बु., गेडामगुडा येथे ११० व नैतामगुडा येथे ११५ अशा एकूण ९१० रुग्णांची तपासणी करून मोफत औषध पुरवठा करण्यात आला
सध्या ताप, सर्दी, खोकला या आरोग्यविषयक समस्यांनी गावागावात थैमान घातले असून या शिबिराचा गावकऱ्यांना चांगलाच लाभ झाला. शिबिरासाठी क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर येथील डॉ. मिथून गोवर्धन, डॉ. मृण्मयी कोरेवार, आनंद डोंगरे, सुदेश शंभरकर, संध्या घुरले, चंदा चांदेकर, आकाश उमरे, हिमांशू कांबळे, जोसेफ कुरियन, पॉल पौलॉस आदींनी सहकार्य केले.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...