स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट(कोरपणा प्रतिनिधी) :कोरपना तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा वन हक्क अधिनियम 2006 सुधारणा 2012 नुसार कोरपना तालुक्यातील गैर आदिवासी अतिक्रमण धारकांचे वन हक्क दावे नाकारण्या त आले. यामुळे शेकडो कुटुंब उघड्यावर पडले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह हिरावला जात असल्याने गैर आदिवासी अतिक्रमण धारक यांना वन विभागाच्या जुलमी कारवाईने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवल्या जात आहे यामुळे अतिक्रमणधारक विषप्राशन सारख्या घटना घडत असल्यामुळे वन विभागाच्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच वन अधिनियम कायद्याच्या दुटप्पी निर्णयामुळे गैर आदिवासी रहिवाशांना वेठीस धरल्या जात आहे.
हा अन्याय असून तीन पिढ्यांची अट शिथिल करून अतिक्रमण नियमित करण्यात यावे जमिनीचे पट्टे देण्यात यावे वन विभागाच्या जुलमी कारवाई थांबवण्यात यावी तसेच मांडवा येथील घडलेल्या घटनेच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी बस स्टॉप कोरपना इथून कोरपणा तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र जी वैद्य जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष श्री आबिद अली राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष . श्री अरुणजी निमजे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण धारक संघर्ष समिती अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचा मोर्चा तहसील कार्यालय कोरपना येथे दुपारी दोन वाजता तहसीलदार यांच्यामार्फत प्रधानमंत्री मुख्यमंत्री व वन मंत्री यांना निवेदन देऊन मागणी करण्यात येणार आहे.
तरी कोरपना तालुक्यातील सर्व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांनी कोरपना येथील बस स्थानकावर सोमवारला दुपारी एक वाजता पर्यंत उपस्थित राहावे असे आव्हान कार्तिक गोने लवार रामभाऊ कोल्हे नीलकंठ सुधाकर झुलकंठीवार बाळकृष्ण कोल्हे तसेच नक्षीणे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोना नियमाचे पालन करून मोर्चा पार पाडण्यात येईल असेही कळवले आहे दि , 3१ जानेवारी २०२२ सोमवार स्थळ कोरपना बसस्टॉप येथुन १ वाजता..
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...