Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पैनगंगा नदीच्या पात्रातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतुक, काेरपना महसुल पथकाने केले दुर्लक्ष.

पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतुक, काेरपना महसुल पथकाने केले दुर्लक्ष.

डँमेज कंट्रोल रस्त्याचा व नालीच्या कामाचा ग्रामपंचायतीने सुरू केला सपाटा ,त्यात पन्ना मिसळ रेतिचा वापर ग्रामपंचायत मस्त/इंजिनिअर सुस्त.

कोरपना (प्रतिनिधी):   चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजावर अंकुश व दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे तथा अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी जिल्हाभर महसुल विभागाचे फिरते पथक निर्माण केले असुन, या अनुषंगाने कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून गेल्या काही दिवसापासून सांगोळा, बोरगाव,  भोयगाव, वनोजा, कोळशी आदी घाटावरून रात्रीच्या सुमारास आणी दिवसात  अवैध वाळू उपसा कोरपना महसूल विभागाच्या दुर्लक्षाने  वेळ पाहून केला जात आहे.  

कोरपना तालुक्यात गावविकासा करीता रस्त्याच्या गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला  रस्त्याचे ^ डँमेज कंट्रोल^ चे कामेही सुरू केली आहे. त्यादरम्यान त्या कामासाठी रेती या  पैनगंगा नदिची रेती वापरली जात आहे या रेतीचा ज्या ठिकाणी कामेनसेल त्या ठिकाणी रेतिची साठवणूक करताना दिसून येतो आणी त्या  काही घरे, रस्ता बांधकामासाठी रेती व्यावसायिक  ट्रॅक्टरव्दारे रेतीची वाहतुक करतांना दिसून येतो त्याच प्रमाणे  आणि  गुप्त माहितीच्या आधारे व स्वताच्या जिवाची पर्वा न करता  येथील एखादी ग्रामस्थाने येथील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन अगर केला तर येथील पटवारी, मंडळ अधिकारी आणी कोरपना तहसीलदार हे फोन उचलत नाही, फोनवरून बोलत नाही हे एक कोडे च  असल्याचे बोलले जाते,  येथील जर  महसुल पथकाने  धडक कारवाई केली तर येथील महसूलात वाढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व चर्चा होताना दिसून येत आहे, करिता संबंधित असलेल्या अधिकारी यांनी विशेष काळजी पुर्व लक्षात घेऊन अवैध रेतिच्या  तस्करांना आणि मिलिजुली भगत यांच्या संगमतानी  अवैध रेती नेण्याचा सपाटा होत आहे,  त्यांना  आळा घालण्यासाठी नवीन एखादी सक्रीय कर्तव्य पार पाडेल  अशा  नागरिकांना या  महसूल कर्मचारी म्हणून नेमणुक करण्याची मागणी येथील नागरिकांनी  केली आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...