आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती :जिवती येथे दर गुरवारला आठवडी बाजार भरतो.स्थानीक प्रशासनाने आठवडी बाजारात बसण्यासाठी ओट्यांची व्यवस्था सुद्धा केली आहे .
मात्र तीन- चार महिन्यापासून अर्ध्या पेक्षा जास्त व्यापारी धंदेवाले जिवतीत येण्या जाण्याच्या मुख्य रस्त्यावर बसत असल्यामुळे .
वर्दळ वाढली असून मोठी समस्या निर्माण झाली आहे जिवती तालुका असल्याने सरकारी कामासाठी व बाजारासाठी लोकांची गर्दी राहते
सध्या जिवातीतील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरनाचे काम सुरु आहे . रस्त्याच्या बाजूने खड्डे खोदले आहेत तरी सुद्धा व्यापारी मुख्य काँक्रेट रस्त्यावर बसत आहेत .यामुळे सामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे .
या गंभीर समस्यकडे स्थानिक प्रशाशन मात्र निवेदने देऊनही लक्ष देण्यास तयार नाही .
नागरपंचायत प्रशाशनाने या कडे लक्ष देऊन बाजार बाजार ओट्यावर बसवावा अशी मागणी सम्यक विध्यार्थी आंदोलनातर्फे करण्यात आली .
मागणी मान्य करून लवकर मुख्य रस्त्यावरील बाजार हटवावा.
अन्यथा गर्दीमुळे कोणताही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नगरपंचायत व स्थानिक प्रशासनाने घ्यावी . अशी मागणी करण्यात आली .
निवेदन देताना .
प्रकाश जोंधळे अध्यक्ष सम्यक विध्यार्थी आंदोलन जिवती,
दशरथ गायकवाड तालुका संघटक सम्यक ,
प्रेमकांत कांबळे ,
राजरत्न वाघवसे ,
अमोल कांबळे,
अमर लहवराळे,
शुद्धोधन बनसोडे,
नितीन सोनकांबळे,
इत्यादी पदाधिकारी व विध्यार्थी उपस्थित होते .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...