Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / नेवजाबाई हितकारीणी...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयात ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प अभियान संपन्न

नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयात ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प अभियान संपन्न

एन.सी.सी., राष्ट्रीय सेवा योजना , शारीरीक शिक्षण व क्रिडा विभाग ने.ही.महाविद्यालय,पतंजली योग समिती ब्रम्हपुरी तथा नगर परिषद ब्रम्हपुरी चा संयुक्त उपक्रम

*नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयात ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प अभियान संपन्न* ब्रम्हपुरी :- *आनंदी जीवन जगायचे असेल तर मन आणि शरीर निरोगी असणे अत्यावश्यक आहे. 'निरोगी आयुष्याचे मंत्र सूर्यनमस्काराचे तंत्र' या ब्रिदवाक्यानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य ७५ कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने दिनांक १ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान प्रत्येक शासकीय तथा सामाजिक संस्थांनी सामुहिक सूर्यनमस्कार संकल्प अभियान राबविण्याचे शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहे.* *सूर्यनमस्कार संकल्प अभियानातंर्गत नुकतेच ने.ही.महाविद्यालयाच्या प्रांगणात एन.सी.सी.,राष्ट्रीय सेवा योजना , पतंजली योग समिती व नगर परिषद ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य, ने.ही.महाविद्यालय, ब्रम्हपूरी, प्रा आनंद भोयर, पर्यवेक्षक, ने ही कनिष्ठ महाविद्यालय, ब्रमहापुरी भगवान पालकर जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती, भगवान कन्नाके तालुका प्रभारी भारत स्वाभिमान , दिलिप जुमडे महामंत्री पतंजली योग समिती ,भालचंद्र नाकाडे, रूद्राक्ष राऊत , नगर परिषद कर्मचारी वृंद नीतीश रगड़े, परवीन काले, तनवीर खान पठान, पीयूष चुर्हे, प्रशांत नंदनवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लेप्टनंट प्रा.गिल मॅडम यांनी केले आनि आभार लेफ़्टिनेंट प्रा अभिजीत परकरवार यानी केले. नरेश ठक्कर तालुका प्रभारी पतंजली योग समिती ब्रम्हपुरी यांनी देशभक्तीपर गीतगायन करून* *कार्यक्रमाची सुरूवात केली. मंत्रोच्चारासह सूर्यनमस्काराचे प्रात्याक्षिक पालकर , कन्नाके,ठक्कर , रूद्राक्ष ,जुमडे , नाकाडे यांनी कॅडेट्स समोर करून दाखविले. तद्वतच* *सूर्यनमस्काराचे लाभ व विद्यार्थी जीवनावर होणारा प्रभाव याबाबत प्रा. कोकोडे सर यांनी महत्व विशद केले.* *कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लेप्टनंट प्रा.अभिजीत परकरवार ,ने.ही. महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद,शारीरीक शिक्षण व क्रिडा विभाग ने.ही.महाविद्यालय , पतंजली योग समिती ब्रम्हपुरी , एन.सी.सी. यूनिट ने ही महाविद्यालय ब्रम्हपूरी ,राष्ट्रिय सेवा योजना विभाग या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम् व शांतीपाठाने करण्यात आला.*

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...