Home / चंद्रपूर - जिल्हा / वंचित बहुजन युवा आघाडीच्या...

चंद्रपूर - जिल्हा

वंचित बहुजन युवा आघाडीच्या आंबेडकर नगर, बाबुपेठ येथे युवा आघाडीच्या शाखा फलकाचे उदघाटन

वंचित बहुजन युवा आघाडीच्या आंबेडकर नगर, बाबुपेठ येथे युवा आघाडीच्या शाखा फलकाचे उदघाटन

चंद्रपूर : 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरच्या वतीने बाबुपेठ येथे शाखा फलकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाची प्रास्ताविक वाचुन केली.त्यानंतर प्रमुख पाहुणेच्या हस्ते शाखा फलकाचे उदघातन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.शरयु पाझारे यांनी युवकांना सविस्तर मागर्दशन केले. यावेळी सिद्धांत शेंडे ( जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी ), संदीप देव (महानगर युवा अध्यक्ष ), अजय दुर्गे (जिल्हा उपाध्यक्ष), मिलिंद दुर्गे(जिल्हा सचिव), रुपचंद निमगडे (जिल्हा सहसचिव ),लताताई साव (महिला आघाडी जेष्ठ सल्लागार),बंडूभाऊ ठेंगरे (शहर अध्यक्ष ), तनुजाताई रायपुरे (महिला शहर अध्यक्ष ),सुलभाताई चांदेकर ( शहर उपाध्यक्ष ), विजया ताई भगत,प्रन्याताई रामटेके,लहू मरसकोल्हे, वामन सरदार,कृष्णाक पेरकावर, विष्णू चापळे, गुरुबालक मेश्राम, अक्षय लोहकरे व सर्व बाबुपेठ परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सुरज कदम व आभार बुद्धात उराडे यांनी मानले.नवनियुक्त आंबेडकर नगर युवा कार्यकारणी मध्ये अध्यक्ष साहिल मेश्राम,उपाध्यक्ष प्रतीक गणवीर,महासचिव बुद्धात उराडे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हर्षवर्धन कोठारकर (शहर उपाध्यक्ष युवा आघाडी ),कबीर घोडमोडे (शहर महासचिव युवा आघाडी ) व युवा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...