स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
गडचांदूर : संपूर्ण देशात कोरोना महामारीचे संकट पुन्हा आले असतांना निराधारांना आधार देण्यासाठी कोरपना संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष उमेश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय कोरपना येथे २५ जानेवारी रोज मंगळवारला दुपारी १२ वाजता बैठक संपन्न झाली.
या बैठकीत संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत ४७ श्रावणबाळ योजने अंतर्गत ६२ इंदिरा गांधी विधवा योजने अंतर्गत ९ इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेअंतर्गत ३५ दुर्धर आजार परितक्त्या सिकलसेल घटस्पोटीत योजने अंतर्गत ४ असे एकूण प्रकरण १५७ मंजूर तर १५ प्रकरण नामंजूर करण्यात आले.
नामंजूर असलेले प्रकरणात ज्या काही त्रुटी असेल त्याची पूर्तता ऑनलाइन सेतूमध्ये जाऊन करावी तसेच अंध अपंग मतिमंद विधवा परितक्त्या वृद्ध सिकसेल दुर्धर आजार यांनी जास्तीत जास्त केसेस ऑनलाईन करून घ्यावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर यांनी केले.
या प्रसंगी अध्यक्ष उमेश राजूरकर पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर नायब तहसीलदार प्रवीण चिडे अव्वल कारकून राजेश ढोबळे निशा सोयाम देवा थेटे प्रणिता मालेकर अशासकीय मिलिंद ताकसांडे अंकुश वांढरे कल्पना निमजे सुहेल अली अब्दुल हाफीज अब्दुल गणी प्रमोद पिंपळशेंडे विलास आडे अनिल निवलकर रेखा घोडाम आदी उपस्थित होते.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...