आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : वडगाव प्रभागातील झालेल्या कामाचे एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नुकताच आम आदमी पक्षाने उघडकीस आणला. घोटाळ्याशी संबंधित आम आदमी पक्षाने मनपा कड़े तक्रार केली होती व 27 तारखेपासून ठिय्या आंदोलन चा मनपाला इशारा दिला होता. याची दखल घेत आज आम आदमी पक्षाने या आंदोलनाची तयारी केली. असल्यास मोठ्या पोलीस बंदोबस्तात आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळासोबत आयुक्ताने पुन्हा एकदा कोविड चे कारण पुढे करून नकार दिला व मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास सांगण्यात आले त्या चर्चेमध्ये वादग्रस्त निविदा रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले.
संबंधित प्रकरणाची सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आले. आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदेनंतर शिष्टमंडळ दोन दिवस आधी आयुक्तांना भेटण्यास गेले असल्यास आयुक्तांनी भेट नाकारून पळ काढण्याचा प्रकार केला होता.
आजही आयुक्तानी भेट नाकारली. त्यानंतर आम आदमी पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनिल दे मुसळे तथा युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यानी दिल्यानंतर पालिका बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे आपने मनपाच्या जागेवर बांधकाम करना्या कंत्राटदारांवर कार्यवाही करण्याची मागणी केली.
या वेळेस पालिकेत झालेल्या बैठकीमध्ये आपचे शिष्टमंडळा मध्ये आम आदमी पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, शहर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, शहर सचिव राजू कूड़े,जिल्हा सोशल मिडिया हेड राजेश चेटगुलवार , राजेश वीरानी आणि प्रतीक वीरानी, कालिदास ओरके,सुजित चेटगुलवार,चंदू माडूरवार, अशरफ सैयद इत्यादि उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...