Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / माणिकगड सिमेंट कंपनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

माणिकगड सिमेंट कंपनी गेटसमोर मृतदेह ठेवल्याने खळबळ || कामगाराचा मृत्यु.

माणिकगड सिमेंट कंपनी गेटसमोर मृतदेह ठेवल्याने खळबळ ||  कामगाराचा मृत्यु.

अखेर आर्थिक मोबदल्यासाठीचा लढा यशस्वी



कोरपना  : गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीत एका कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्याची घटना 26 जानेवरी रोजी सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास घडली.घटनेची माहिती शहरात वाऱ्या सारखी पसल्याने अनेक कामगार,सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे कार्यकर्ते,नेत्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली.कामगाराच्या नातेवाईकांनी मोबदल्यासाठी शवविच्छेदनानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह माणिकगड सिमेंट कंपनीच्या मुख्य गेट समोर आणुन ठेवला होता.अखेर ठाणेदार सत्यजित आमले यांच्या पुढाकाराने कंपनीचे प्रतिनिधी,नगरपरिषद नगराध्यक्षा सविता टेकाम व प्रमुख नेते व समाज सेवकाची बैठक पोलिस ठाण्यात घेण्यात आली त्यात मृतकाच्या कुटुंबाला साडे सात लाख रोख देण्याचे लेखी आश्वासन कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले.3 तासानंतर मृतदेह गेटसमोरून उचलण्यात आला.आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.11 तासाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळाला. मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने सामजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर,न.प.उपाध्यक्ष शरद जोगी,काँग्रेस गटनेता विक्रम येरणे,माजी न.प.उपाध्यक्ष सचिन भोयर,विजयक्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे कामगार नेता ढवस,प्रहारचे सतीश बिडकर,  नगराध्यक्षा सविता टेकाम . मनसेचे राजू गडगील्ल्वार. विजय ठाकरे.आकाश वराठे .भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर . राजू चौधरी.काही पत्रकार बांधव सह इतरांनी सलग 11 तास अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...