Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / सुधीरभाऊ मुनगंटीवार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यामुळे मिळाला रुग्णाला प्राणवायूचा आधार

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यामुळे मिळाला रुग्णाला प्राणवायूचा आधार

मंगेश दिलीप तिखट (प्रतिनिधी): कोरपना तालुक्यातील नारंडा येथील रुग्ण श्रीमती  कुसुमबाई बोबडे यांना प्राणवायूची कमतरता जाणवत होती, लोकनेते, विकासपुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीनुसार नारंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या, त्याअनुषंगाने नारंडा येथील श्रीमती कुसुमबाई बोबडे यांच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात संपर्क साधून ऑक्सिजन मशीन घेऊन रुग्णांला प्राणवायूचा पुरवठा सुरु केला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायूची कमी जाणवत असताना आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिल्या त्यामुळे अनेक रुग्णांना यांचा फायदा झाला. 

त्याच अनुषंगाने कोरपना तालुक्यातील नारंडा येथील रुग्णाला सुद्धा या ऑक्सिजन मशिनचा फायदा होत आहे.त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे  आभार व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...