वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- पतंजलि योग समिती, भारत स्वाभिमान, पतंजलि किसान सेवा समीती, युवा भारत, महिला पतंजलि योग समिती ब्रम्हपुरी चे वतिने पतंजलि योग समिती चंद्रपुर जिल्हा कार्यालय ब्रम्हपुरी येथे ७३ वा गणतंत्र दिवस संपन्न झाला. पतंजलि परिवाराचे समस्त पदाधिकारी, योग शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते.भगवान पालकर यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यशवंतजी तलमले यांची रिक्त पदावर नव्याने तहसिल प्रभारी पतंजलि किसान सेवा समिती, दिलीपजी जुमडे महामंत्री पतंजलि योग समीती, संदीप कामडी यूवा सह प्रभारी , यु्वा भारत म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
उपस्थितांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य ७५ कोटी सुर्यनमस्कार अभियानातंर्गत सामुहिक सुर्यनमस्कार करून राष्ट्रवंदना केली.सामुहिक सुर्यनमस्काराचा कार्यक्रम ब्रम्हपुरी कुर्झा वार्डातील जय श्रीराम योग केंद्रावर देखिल नरेश ठक्कर तालुका प्रभारी पतंजली योग समिती यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. ध्वजारोहण व सामुहिक सुर्यनमस्कार कार्यक्रम प्रसंगी स्वप्निल अलगदेवे , भगवान कन्नाके,सुभाष माहूरे, यशवंत तलमले, मधुकर खेत्रे, सुभाष बागडे दिनकर हजारे,हनमंतराव राऊत,प्रभाकर डबले,भालचंद्रं नाकाडे, जितेंंद्र कूथे, डॉ. नरेश बावणकुळे, सौ. सुधा पालकर,सौ सारीका* *पालकर , सौ.सुष्मा वंशपाल, अंगद कुथे, श्रती बनपुरकर, रुद्राक्ष राऊत, प्रणिता इनकने , शिला कुर्झेकार , अरविंद अलोने , भालचंद्र नाकाडे , दिलिप कामते, उत्कर्षा कामडी , एश्वर्या कामडी,रश्मी ठक्कर, वर्धिनी ठक्कर, सिद्धांती पिसे , श्रीजल कुर्झेकर , रिया कुर्झेकर व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.*
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...