आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य आज (दि. २६) प्रियदर्शनी विद्यालय तथा महाविद्यालय रामपूर येथे ध्वजारोहण विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहनानंतर संविधानाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे रामपूर येथील सरपंच वंदनाताई गौरकार, उपसरपंच सुनिताताई उरकुडे, सदस्या संगीताताई विधाते, लताताई डखरे, अनिताताई आडे, सिंधुताई लोहे, जगदिशभाऊ बुटले, विलासभाऊ कोदिरपाल, ग्राम विकास अधिकारी अमरदीप खोडके, माजी उपसरपंच उज्वलभाऊ शेंडे, माजी उपसरपंच अजयजी सकिनाला, तं.मु.स.अध्यक्ष गुलाबजी दुबे, रामपूर येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ नामदेवराव गौरकार, रतनजी गर्गेलवार, प्रकाश फुटाणे, रमेश गौरकार, मारोती जानवे, सुरेश हनुमंते, अशोक जणपल्लीवार, महादेव थेरे, मंगेश उरकुडे, प्रदीप पचभाई, पंकज देरकर, मुख्याध्यापक मनोज पावडे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...