आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा(प्रतिनिधी) : गडचांदूर-राजुरा राज्य महामार्गावर रामपूर नजीक रेल्वे पुलियाजवळ आज सायंकाळी ८ वाजता (दि. २५) आर्वी कडे जात असलेल्या मोटरसाईकलला धडक देत दोन मोटरसाईकलस्वार जागीच ठार झाले आहे. यामुळे घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आर्वी येथील राकेश दौलत तोडासे (वय २५) व हनुमान बापूजी तोडासे (वय ३०) हे कामानिमित्य राजुरा येथे आले होते , काम करून घरी जात असताना आर्वी कडून येणाऱ्या ट्रकने रामपूर जवळील रेल्वे पुलियाजवळ धडक दिल्याने मोटरसाईकलस्वार जागीच ठार झाले. दोघेही सख्खे चुलत भाऊ आहे. या घटनेमुळे आर्वी गावात शोककळा पसरली आहे.
रामपूर-पोवणी-साखर व राजुरा-आर्वी या मार्गावर रात्रंदिवस वेकोलीची कोळसा वाहतूक सुरू राहते, कोळसा वाहतुकीमुळे पहिलेच रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे, वाहनधारकांना वाहन कोणत्या बाजूने टाकावे असा प्रश्न पडत असतो, मात्र बांधकाम विभाग व वेकोली प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने नेहमी अपघाताची मालिका सुरू असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. रस्त्याची दयनावास्था असताना याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत ना संबंधित विभाग लक्ष देत मात्र सामान्य नागरिकांना यात जीव गमवावा लागत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...