Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / रा .काँ. जिल्हा उपाध्यक्ष...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

रा .काँ. जिल्हा उपाध्यक्ष सुर्या अडबाले कडून वे. को .ली. प्रशासन बंद चा इशारा

रा .काँ. जिल्हा उपाध्यक्ष सुर्या अडबाले कडून वे. को .ली. प्रशासन  बंद चा इशारा

चंद्रपूर : नांदगाव पोडे माईन ते लालपेठ जंगम वस्ती पर्यंत या रस्त्या वरती  ये जा करतांनी जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहेत त्याचे एकमेव  कारण मनजे हिंदुस्थान लालपेठ ओपॅनकास्ट माईन मधून मोठ्या प्रमाणात कोळसा व माती उत्खनन करणे सुरू आहेत शेकडो ट्रक रोज या रोडवरती ये जा करत असतात  भारी मात्राच्या वाहतुकीमुळे  खूप ज्यास्त प्रमाणात रोड वरती धुळीचे प्रेमात ( डस्ट ) असतो त्या मुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत  धुळीमुळे अस्तमाचे.

 फुफुसाचे आजार डोळ्याचे जळण होणे  असे अनेक प्रकारचे आजार  होत आहेत ट्रक गेला की थोडा वेळ तरी समोर धुळीमुळे काहीही दिसत नाही त्यामुळे अकॅसिडेंट होण्याची भीती निर्माण झाली आहेत मनून जर रोड वरती गरजेनुसार नांदगाव माईन पासून तर लालपेठ जंगम वस्ती पर्यंत जर वॉटर टँकर नि सतत पाणी का चिडकाव करत असले तर ज्यास्त प्रमाणात रोड वरती  धुळ (डस्ट) निघणार नाही त्या करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष श्री  राजेंद्र जी वैध्य साहेब यांच्या मार्गदशना मध्ये जिल्हा उपाध्यक्ष  श्री सुर्या जी अडबाले यांनी WCL चंद्रपूर चे मुख्य महाप्रबंधक ( C G M ) साहेब यांना लवकरात लवकर रोड वरती पाणी मारण्यात   याव असे निवेदन देण्यात आलेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या माध्यमातून आंदोलन करू व कोळशाच्या व मातीच्या एकही गाड्या  रोड वरती चालू देणार नाही सम्पूर्ण रास्ताच बंद करू अशा  इशारा देण्यात आला.

या कार्यक्रमात उपस्थित प्रदेश सरचिटणीस ओ बी सी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस D k आरेकर साहेब, जिल्हा महासचिव एकनाथ कानाके,बल्लारपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमानी, अध्यक्ष बादल उराडे,उपाध्यक्ष आरिफ खान,सचिव संजय अग्रवाल, सचिव रवी बेज्जला, ग्रामीण सचिव इम्रान खान, अक्षय वांढरे, सुमित(गोलू)डोहणे, अंकीत निवलकर,राहुल मेश्राम, तेजस गाणार, सुजित रामटेके, श्रेयस देठे व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...