वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
ब्रह्मपुरी : महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग करण्यात आला . ही घटना तालुक्यातील रामपुरी येथे शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली . तालुका मुख्यालयापासून २४ किलोमीटर अंतरावर रामपुरी गाव आहे . या गावात पीडित महिला एकटीच राहते . दररोज रात्री ८ वाजताच्या सुमारास ती शेजाऱ्याच्या घरी टीव्ही बघण्यासाठी जाते . त्यानंतर रात्री १० वाजता ती परत घरी येते . महिलेच्या दिनक्रमावर या गावातील एक व्यक्ती पाळत ठेवून होता .
शुक्रवारी रात्री पीडित महिला नेहमीप्रमाणे शेजाऱ्यांकडे टीव्ही गेली . बघण्यासाठी या कालावधीत तो तिच्या घरात प्रवेश करून करून होता . रात्री ती येताच घरातील लाइट बंद तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला . पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली . त्यानंतर त्याने तेथून पळ काढला या घटनेची तक्रार ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली . विविध पोलिसांनी कलमान्वये गुन्हा दाखल केला . फरार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल कुमरे करीत आहेत .
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...