Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / नागभिड तालुक्यामधील...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

नागभिड तालुक्यामधील मोहाळी येथील डांबर प्लांट बंद करा..!

नागभिड तालुक्यामधील मोहाळी येथील डांबर प्लांट बंद करा..!

प्रहार संघटना व गावकऱ्यांची मागणी.

नागभिड- तालुक्यातआज दिनांक 23/01/2022 रोजी गुरुबकसानी डांबर प्लांट कुनघाडा (चक) मोहाडी (मोकासा) इथे बरेचं वर्षापासुन सुरु असलेल्या डांबर प्लांट वर आक्रमंक भुमीका घेवून प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड /प्रहार जनशक्ती पक्ष मांगली आणि कुनघाडा चक येथील सरपंच , डांबर प्लांट मध्ये जाऊन डांबर प्लांट बंद करण्यात आला.

पण दोन दिवसाच्या मुदती वाढ मागल्या ने 100 कामगारांच्या विचार करून दोन दिवसांची मुदत देण्यात आली. जर दोन दिवसांमध्ये निर्णय नाही घेतला . पूर्ण पणे कंपनी बंद करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड कुनघाडा चक आणि मांगली. हे घेणार या डांबर प्लांट मुळे कुनघाडा चक आणि मोहाडी या गावकर्‍यांना त्रास सहन करावा लागतो. कंपनीमुळे गावकऱ्यांच्या कुटुंबाच्या त्रास वाढत असून सुद्धा सकाळी गाव धुरामुळे दिसत नाही. धुरामुळे श्वासाचा त्रास व इतर आजारांचा त्रास होऊनसुद्धा डांबर प्लांट चे मालक आणि मॅनेजर लक्ष देत नाही. व ग्रामपंचायत बिकली येथील सरपंच व सचिव यांनी नोटीस द्वारे सुद्धा कळवले होते.

मॅनेजर शी चार दिवसा आधी संवाद साधला परंतु संवाद साधताना दिलीप सहारे दोन दिवसांनी मालकाला बोलून आणि इंजिनिअर , बोलून या कंपनीची दखल घेतील.जाईल अशी माहिती दिलीप सहारे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड यांना दिली होती . सरपंच साहेबांनी कंपनीला नोटीस पाठवून डी ,सी, गुरुबकसाणी टाळाटाळ करत होते. जोपर्यंत डी ,सी, गुरुबकसाणी कंपनीमध्ये जे पर्यंत प्रस्तेस येऊन बोलणार नाही तेव्हापर्यंत कंपनी बंद ठेवू म्हणून समस्त गावकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन कंपनीमध्ये धाव घेतली व कंपनी तातडीने बंद केली. परंतु 100 मजुराचा विचार करून आजपासून दिनांक 23/01/2022 ते 27/01/2022 पर्यंत कंपनी चालू ठेवणार अशी ग्वाही पत्राद्वारे देण्यात आली आहे,यावेळी गावकरी वह प्रहार संघटने चे पदाधिकारी बहुसंख्येनी उपस्थित होते,

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...