Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / जिवती तालुक्यातील अवैध...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

जिवती तालुक्यातील अवैध मुरुम उत्खनन कोरपना तालुक्यातील रस्त्याच्या कामावर सर्रास वापर कारवाई करणार कोण?

जिवती तालुक्यातील अवैध मुरुम उत्खनन कोरपना तालुक्यातील रस्त्याच्या कामावर सर्रास वापर कारवाई करणार कोण?

(तालुका प्रतिनिधी): जिवती तालुक्‍याच्या हद्दीत पेसा क्षेत्रातील ध न क देवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मरका गोंदी शिवारातील शासकीय महसूल जमिनीवरील पकडी गड्डम जलाशयाच्या संचयन भागाला लागून असलेल्या जमिनीतून बिना परवानगीने जेसीपी यंत्र व आयवा ट्रक द्वारे अविरत शासनाचा महसूल बुडवित चोरीने मुरूम उत्खनन करून कोरपना तालुक्यातील उंबर हिरा जांभूळ धरा तसेच वनसडी कारगाव बु या रस्ते कामावर या भागातील मुरूम चा वापर सर्रास सुरू आहे मात्र जिवती येथील महसूल अधिकारी यांच्या आशीर्वादाने मयूर कंट्रक्शन कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून या भागातून मुरूम उत्खनन करीत आहे असे असताना मात्र महसूल अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष का ही बाब कोरपणा येथील महसूल अधिकाऱ्यांना लक्षात येताच मंडळ अधिकारी श्री पचारे येरगव्हान साजा तलाठी कुळमेथे आपल्या ताफ्यासह मुद्द्यावर पाहणी केली असता त्या ठिकाणी उत्खनन केलेला खड्डा तसेच जेसीबी मौक्यावर आढळळी व आयवा ट्रकद्वारे मुरुम भरलेला वाहन पसार होण्यास यशस्वी झाला वाहनाचे फोटो व स्थळी पाहणी केली मात्र हा उत्खनन होत असलेला . भाग जिवती तहसिल क्षेत्रात येत असल्याने पुढील कार्यवाही त्यांचेकडून होईल अशी माहीती दिली मात्र या भागात मुरूम लाल खडक चोरीला जात असताना पाटबंधारे विभाग व महसुल अधिकारी यांना माहीती का नाही कंत्राटदार व महसुल अधिकारी यांच्या संगण मतातुन चांगभल सुरु असल्याची नागरीकात चर्चा असून कार्यवाही होणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...