वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी : शहरात कोविड रुग्णाची संख्या वाढू नये या करता स्थानिक प्रशासनाने कंबर कसली असून आज दिनांक २३ ला महसूल , नगरपरिषद व पोलीस विभागातर्फे शहरातील मंगल कार्यालयाची तपासणी करण्यात आली.
आजच्या तपासणीत मंगल कार्यालयातर्फे कोविड नियमाचे उलांघन केल्या प्रकरणी तीन मंगल कार्यालयावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली . सध्या सर्वत्र कोविड रुग्णाचे संख्येत दिवसा गणती वाढ होत असल्याचे चित्र आहे . ब्रम्हपुरी शहरात सुद्धा स्थानिक मंगल कार्यालया मध्ये होणाऱ्या लग्नकार्यात कोविड नियमाचे उलांघान होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.
यावर स्थानिक महसूल , नगरपरिषद , पोलीस विभागातर्फे चमू गठित करण्यात येऊन आज अचानक शहरातील सर्व मंगलकर्याल्यात अचानक भेट देऊन तपासणी करण्यात आली . तपासणी दरम्यान लोधिया मंगल कार्यालय , राजस्थानी मंगल कार्यालय , दुर्गा मंगल कार्यालयात विना परवानगी , ५० पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असल्याचे दिसून आले . कोविड नियमाच्या उलांघन केल्या प्रकरणी या तीनही मंगल कार्यालयावर दहा हजार रुपयाची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली . आजच्या कार्यवाहीत महसूल विभागाचे उपवभागीय अधिकारी संदीप भस्के , तहसीलदार उषा चौधरी , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर , ठाणेदार रोशन यादव यांचे मार्गदर्शनात कार्यवाही पार पडली
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...