आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना प्रतिनिधी): आंबेगाव तालुक्यातील वळती या ठिकाणी,काटवान वस्ती येथील वंदना कैलास हिंगे या महिला सकाळी आठ साडे आठ वाजता आपल्या जनवारांसाठी साठी चारा घास आणण्यासाठी घरा शेजारील शेतात गेल्या असता, अचानक बिबटयाने त्यांच्या वर हल्ला केला.
त्यांनी आरडा ओरडा करत आपल्या कुटुंबातील सदस्यना बोलावले, पण तोपर्यंत बिबटयाने वंदना हिंगे यांच्या कमरेला चावा घेतला, आणी बिबटया त्या ठिकाणाहून पसार झाला. त्यात त्या जख्मी झ्हाल्या असून, त्यांच्या कमरेला बिबटयाचे दोन दात दिसत आहेत. अचानक झालेल्या हल्ल्याने त्या घाबरून घराकडे गेल्या.
जख्मी अवस्थेत पती कैलास बबन हिंगे यांनी पहिल्या नंतर लगेचच वंदना हिंगे यांना मंचर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दाखल केले असून त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती वन विभागाला समजल्यावर वंदना कैलास हिंगे यांची वन अधिकारी यांनी विचारपूस केली. आंबेगाव तालुक्यात बिबटयाचा धुमाकूळ वाढत चालला आहे.
आंबेगाव तालुक्यात वारंवार असे बिबटया कडून मानव हल्ले होत आहेत, त्या वर काहीतरी ठोस उपाय योजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...