Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रह्मपुरी शहर व ग्रामीण...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रह्मपुरी शहर व ग्रामीण क्षेत्रात, लग्नकार्यामध्ये अमाप गर्दी...!

ब्रह्मपुरी शहर व ग्रामीण क्षेत्रात, लग्नकार्यामध्ये अमाप गर्दी...!

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रशासना समोर होतोय लग्न समारंभा मध्ये नियमाची पायमल्ली

ब्रम्हपूरी:- देशात व ब्रह्मपुरी शहरात सध्या तिसऱ्या लाटांच्या कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असुन शासनाने यावर उपाय योजना म्हनुण कडक निर्बंध लागु केले.परंतु ग्रामिण भागात लग्न समारंभात फक्त ५० लोकांची व अंत्यविधी साठी २०लोकांची उपस्थिती परवानगी दिली जात आहे.पण ग्रामिण भागात व ब्रम्हपुरी शहरात लग्न समारंभ धुम धडाक्यात सुरू असुन अंगणात पाचशे-हजार पाहुण्यांचे मंडप घालून शेकडो पाहूण्यांची उपस्थिती लग्न समारंभात असते.पण स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषांणुचा तिसरा टप्पा सुरू असुन शासनाने कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन व्यापार मार्केंट काही निर्बंध लावून सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.खाजगी व शासकीय कार्यालयास पन्नास टक्के कर्मचाऱ्याची उपस्थिती असून ग्रामीण भागातील नागरिक तालुक्यावर मास्क न लावता खाजगी व शासकीय कार्यालयास बघायला मिळतात.ब्रम्हपूरी तालुक्यात आज कोरोना बाधीताची संख्या ५१ असुन जर स्थानिक प्रशासनाने लग्न समारंभ वर कडक निर्बंध न लावल्यास ब्रम्हपुरी शहर हा कोरोना हॉटस्पॉट होण्यास वेळ नाही लागणार. जिल्ह्यात कोरोना रुग्णं संख्येत दिवसेंदिवस वाढतच असुन ब्रम्हपुरी शहरात व ग्रामीण भागात लग्न समारंभ वर कडक निर्बंध घालणे आवश्यक आहे.. यांची कोरोना बाधीताची आकडेवारी लक्षात घेता ब्रम्हपुरी शहरात कोरोना बाधीताची संख्या वाढत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.व मुख्य कारण ग्रामिण भागात सुरू असलेले मास्क न लावता लग्न समारंभ कारणीभूत ठरू शकतात.यासाठी प्रशासनाने शहरात व ग्रामिण भागात लग्नामध्ये होणारी गर्दी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ब्रम्हपुरी तालुक्यांत रोज विस-तिस कोरोना रुग्णं आढळून येत होते. चक्क आज हा आकडा पन्नासी पार केल्याने शहरात कडक निर्बंध लावने गरजेचे आहे.राज्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागु केले आहेत.पण ग्रामिण भागात लग्न समारंभात ५० लोकांची उपस्थिती मर्यादित केले असले तरी लग्न समारंभात शेकडो पाहूण्यांची उपस्थिती बघायला मिळते.शहरात व ग्रामिण भागातील लग्न समारंभातील प्रशासनाने आळा जर नाही घालला तर नक्कीच कोरोना रुग्णं संख्येत उद्रेक होण्यासाठी ही गर्दी कारणीभूत ठरू शकते....

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...