Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / रणमोचन जि.प. शाळेत शहीद...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

रणमोचन जि.प. शाळेत शहीद बालक स्मृतिदिन सोहळा संपन्न.

रणमोचन जि.प. शाळेत शहीद बालक स्मृतिदिन सोहळा संपन्न.
ब्रह्मपुरी:- ब्रह्मपुरी पंचायत समिती तसेच गांगलवाडी बिट अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रणमोचन येथे आज दिनांक २२ जानेवारी२०२२ रोजी ११:३० वाजता शहीद बालक स्मृती दिन सोहळा "काळा दिवस" म्हणून पाळला गेला. बरडकिन्ही येथून बालक्रीडा संमेलनात विजयश्री प्राप्त करून रणमोचन गावाकडे सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टरने शाळेतील विद्यार्थी परत येत असतांना रुई विद्या नगर जवळ त्यांच्या ट्रॅक्टरला विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मिनीडोरने धडक दिल्याने २२ जानेवारी१९९९ रोजी अपघात घडला होता त्यात शाळेतील बरेच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते तर प्यारेनंद पंढरी शंभरकर, प्रदीप वामन ठाकरे, प्रकाश शंकर ठाकरे, शांताराम नवलाजी राऊत हे ४ बालक शहीद झाले होते म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने शहीद बालक स्मृतिदिन कार्यक्रम दरवर्षी दरवर्षी आयोजित केला जात असून "काळा दिवस" पाळला जातो यानिमित्ताने शाळेच्या वतीने ग्रामस्थ व पालकांच्या सहकार्यातून शहीद बालकांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष योगेश पिलारे, सरपंच नीलिमा राऊत,उपसरपंच सदाशिव ठाकरे,पोलीस पाटील अस्मिता पिलारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे, ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान घनश्याम मेश्राम पत्रकार विनोद दोनाडकर नऊलाजी राऊत वामन ठाकरे शंकर ठाकरे रतन शंभरकर माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्र मैंद ग्रा.पं.सदस्य अश्विनी दोनाडकर मंदा सहारे कोमल मेश्राम शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रेशम शंभरकर सदस्य शांताराम दोनाडकर अंगणवाडी कार्यकर्त्या लक्ष्मी दोनाडकर आशा शंभरकर अर्चना धोटे शाळेचे मुख्याध्यापक संजय झुरमुरे सहाय्यक शिक्षक जे डी रामटेके सर के एन किरमीरे सर सौ अनुज खोब्रागडे मॅडम पोषण आहार कर्मचारी कल्‍पना महासाहेब सौ. हिराताई कावळे आदींची उपस्थिती होती

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...