आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
(गडचांदूर): मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन या राजकीय पक्षाची नवनियुक्त कार्यकारणी अमलणाला विश्राम गृहात एक सभे मधे नियुक्त करण्यात आली आहे. मजलिस चे प्रमुख खासदार बॅरिस्टरअसद्दुद्दिन ओवैसी याच्या विचाराला प्रेरित होऊन.संपूर्ण देशात आज संसदपटू मनुन ज्याची ओळख आहे.अश्या देशभक्त ओवेशी चे विचार घराघरात पोहचवण्यासाठी व राज्याचे अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील याचे पुढाकाराने व राज्य प्रवक्ता व चंद्रपूर जिल्हा प्रभारी प्रा.जावेद पाशा याच्या मार्गदर्शनाने चंद्रपुर जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन सर याचे अध्यक्ष ते मधे गडचांदूर येथील एरीकेशन अमलणाला विश्रामगृहात येथे नुकतीच सभा संपन्न झाली यात नवीन कार्यकारणीचे गठित करण्यात आली या प्रसंगी चंद्रपूर कार्यकारणी चे महासचिव मौलाना साजिद अन्सारी,सोहेल मिजवाही,मीडिया प्रभारी अजगर भाई,अनिस कुरेशी, सैययद असिफ,शेख अतिक शेक,शेख साकीब प्रमुक्याने हजर होते.
यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले यावेळी पक्षाचे ध्येय धोरण समजून सांगण्यात आले. व हमारा काम ही हमारी पहचान प्रमाणे जनतेच्या कामा साठी झटण्याचे आव्हान जिलाध्यक्ष नाहिद हुसैन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सागितले . तर या वेळी सर्व समत्तीने तालुका अध्यक्ष म्हणून मो.रफिक शेख याची तर गडचांदूर शहर अध्यक्ष शेख मुननू शेख शरीफ,उपाध्यक्ष शेख रऊफ मो.शरीफ, सचिव शेख दस्तगीर शेख रज्जाक,मीडिया प्रमुख शेख इबबू शेख कादर,याची सार्वा नुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी रफिक निझमी,राजू कादरी,अनिस कुरेशी,मौलाना अकबर साहेब,पत्रकार नासीर खान,शेख कादर,मो.फैज शेख,हाजी शब्बीर ढाकवाला, शोएब जीलानी,माझी नगरसेवक अब्दुल हफिज भाई, तीलक पाटील, सह शेकडो समाजबांधव हजर होते.संचालन,प्रस्तावना,आभार रफिक शेख यांनी मानले.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...