आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपना (प्रतिनिधी) : कोरपना तालुक्यातील वडगाव या गावामधे नवनवीन योजना गावकरी मंडळी व युवक राबवत असतात त्यातच वडगाव या गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन गावात आठवडी बाजार भरण्यात यावा अशी चर्चा करत सरळ गावातील ग्रामपंचायत येथे ग्रामसेवकांना अर्ज करून गावात आठवडी बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी केली आहे .यां मागील तरुणाचा उद्देश हा की गावात आहे तीर्थ कस्याला काशीला फिरतो,gह्या हेतूने गावात आर्थिक उन्नती होऊन देवाण घेवाण यातून होणारे आर्थिक व्यवहार हे तरुणांना समजे व पैसा हा
बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना आणि गावात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग असताना शेतकऱ्यांचा शेतात निघणाऱ्या भाजीपाल्याला गावातच रविवार या दिवशी आठवडी बाजार भरवून गावातच विकला जाईल आणि तरुणांना रोजगार देखील मिळेल या भावनेने गावतील तरुणांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत येथे निवेदन दिले आहे. निवेदन देताना गुलाब निमकर, रामचंद्र काकडे, सूरज गणफडे, महेश कोटरंगे, शुभम नोखाडे, स्वप्नील चौधरी, अभय कातकडे, अमोल ढवळे, सचिन सोंपितरे आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...