आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): सर्वदूर अवकाळी पावसाने रब्बीतील चना गहू तसेच कापणी करून ठेवलेले तुरी चे पीक पावसाने झोडपले यामुळे मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी झाली तसेच यावर्षी कापसाचे उत्पादन बोंड अळीच्या प्रकोपामुळे पन्नास टक्केही कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही, कापसाचे भाव वाढ झाल्याने शेतकरी सुखावला मात्र सातत्याने होत असलेली नापिकी बदलते हवामान यामुळे परंपरागत शेती संकटात सापडले असून शेतकरी कर्जबाजारीने वैतागला आहे. वाढता शेतीचा खर्च मजुरांची चंनचंन रासायनिक खत बी बियाणे चे वाढलेले भाव यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले असताना हातात आलेले रब्बीचे पीक अवकाळी पावसाने भुई सपाट झाल्यामुळे शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे गेल्या दोन वर्षापासून कोरणा अतिवृष्टी बोंडअळी अशा संकटांमध्ये शेतकरी मेटीखुटीला अडकून पडला आहे,झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकाची नासाडी झाल्यामुळे झालेल्या रब्बी पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व अनुदान उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली यांनी केली आहे. तर शेतकऱ्याच्या नजरा सरकारी मदतीकडे लागल्या आहे. हे मायबाप सरकार टोलेजनगं उद्योगाणा आर्थिक पाठबल देते, ते शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी हात खुले करतील काय?
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...