आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
(सय्यद शब्बीर जागीरदार): जिवती नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार सुभाष धोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलाश राठोड यांनी आपली सत्ता राखली आहे. जिवती नगर पंचायत मध्ये काँग्रेसने ६ जागा व राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
जिवती नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यातील १२ जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आल्या आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागा मिळाल्या असून भाजपा- शिवसेना सुपडा साफ झाला आहे. दरम्यान, मागील पंचवार्षिक वेळी जिवती नगर पंचायत मध्ये पहिले अडीच वर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता होती तर नंतरची अडीच वर्षे भाजपाची म्हणजे माजी आमदार संजय धोटे यांची सत्ता होती. तरी पण आता भाजपाला खाते उघडता आले नाही ही चिंतनाची बाब आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पुन्हा एकदा एकहाती सत्ता आली आहे. तरी सर्व निवडून आलेल्या नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्या मध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...